Events
"श्री दत्त महाराज जयंती सोहळा - २०२५"
₹10,705 raised of ₹200,000 goal 5.35%- 8 Donations
- No deadline
- 0 Likes
|| श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न ||
श्री दत्त महाराज त्रिमूर्ती शक्ती पीठ - पुणे आयोजित "श्री दत्त महाराज जयंती सोहळा - २०२५" दि. ४ डिसेंबर २०२५ (गुरुवारी)
आपल्या सर्व गुरु भक्तांना अगदी आग्रहाचे निमंत्रण, प्राप्त करा अशी एक अद्भुत आणि दिव्य अवलौकिक "श्री दत्त जयंती सोहळा" जिथे आपणास प्रत्येक्षरित्या प्राप्त होते एक नव्हे तर साक्षात चार महागुरांचे आरतीचा मान, कारण इथे येणारा प्रत्येक गुरु भक्त आहे सामान.
श्री साईनाथ महाराज, श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज जे प्रसिद्ध श्री दत्त अवतार म्हणून प्रचलित आहेत. तसेच साक्षात विराजमान अवस्थेत तेजस्वी आणि दिव्य अद्भुत एक मुखी दत्त महाराज यांचे अवलौकिक दर्शन जसे काय संपूर्ण ब्रह्मांड एकाच ठिकाणी प्रस्थापित झाले.
याच शक्ती पिठास प्रत्येक गुरुवारी गुरुकृपेने पाचशे हुन अधिक गुरु भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते, जसे काय प्रत्येक कण गुरु आशीर्वाद प्रमाणे अमृताची अनुभूती आणि समाधान प्रदान करते. तसेच प्रत्येक श्री दत्त जयंतीस पाच हाजार पेक्षा अधिक गुरुभक्तांसाठी गुरु आदेशाने महाप्रसादाचे आयोजन व्दारे ज्या पुण्याचा जो गुरु आशीर्वाद प्राप्त होतो तो प्रत्येक गुरु भक्तास लाभो यासाठी आपण आपल्या व्दारे द्रव्य दाणा म्हणजे आथिर्क सहकार्य देऊ शकता.
या पुण्य कार्याद्वारे म्हणजे महागुरुंचा आशीर्वाद प्राप्त करू शकता. अशी दिव्य संधी प्रत्येक वर्षी एकदाच येते.
महाराप्रसादाचा उत्पादानात सहभाग दर्शविण्यात इच्छा असल्यास " DONATE NOW " या वर CLICK करा आणि आपल्या सहकार्य बद्दल TAX BENEFIT 80 G ची सवलत घ्या. धन्यवाद

-
KADAMBARI NAVNATH GAIKWAD donated ₹2,001
-
Rachana Bhaskar donated ₹501
-
Samarth donated ₹200
-
Sumesh Akkewar donated ₹2,100
Shree swami samarth maharaj Prasanna
-
Krishnadas Nair donated ₹201
-
Narendra singh Rajput donated ₹501
-
Madhuri Sagar Zodge donated ₹201
-
Vivek Katkar donated ₹5,000
I believe in you